ताजा खबरे:
*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
*संवेदना फाउंडेशनतर्फे लाटवन पंचक्रोशी विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग उपकरणांचे वाटप, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश*
*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
*विकास हायस्कूल शहादा येथे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना दामिनी पथका बद्दल माहिती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*

  • Share:

*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त  वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला. विदयालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचा अनुभव घेत उत्साहात पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन केले. विठ्ठल-रुक्मिणीच्यांसह पांडुरंगाचे वारकरी वेशभूषेत, टाळ मृदुंगाच्या नादात घोष वाक्यांच्या गजरात 'ज्ञानोबा तुकाराम' च्या जयघोषात, भजन, अभंग, नृत्याविष्कारांसह बाल वारकरींनी सोहळ्यात विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरण विखरण गावात  निर्माण केले. पांडुरंगाच्या वेशभूषेत मोहिनी जगदीश पाटील तर रुक्मिणी वैष्णवी घनश्याम लोहार यांनी भूमिका बजावली. दिंडीतील पालखीचे दारोदारी गावातील भगिनींनी पूजन व औक्षण केले. विखरण गावात चौका चौकात सामूहिक नृत्याने पालक व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. रिंगणामध्ये लेझीम सह,फुगडी खेळत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी देखील सदर वारकरी दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला. मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाने व उपशिक्षक सी. व्ही.नांद्रे, डी.बी. भारती, एम.डी. नेरकर वाय.डी. बागुल, डॉ.आर. आर. बागुल,एम. एस.मराठे, ए.एस. बेडसे, एस.एच. गायकवाड, व्ही. बी.अहिरे, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार आदींनी संयोजन व सहकार्याने वारकरी दिंडी उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
July, 25 2026
*संवेदना फाउंडेशनतर्फे लाटवन पंचक्रोशी विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग उपकरणांचे वाटप, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश*
July, 25 2026
*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
July, 25 2026
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
July, 25 2026
*विकास हायस्कूल शहादा येथे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना दामिनी पथका बद्दल माहिती*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज