ताजा खबरे:
*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
*संवेदना फाउंडेशनतर्फे लाटवन पंचक्रोशी विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग उपकरणांचे वाटप, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश*
*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
*विकास हायस्कूल शहादा येथे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना दामिनी पथका बद्दल माहिती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव

  • Share:

*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव*
राजापूर(प्रतिनिधी):-आपल्या अभिनयाने कोकणच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून शॉर्ट कंटेंट करत प्रसिद्धी मिळवली अशा तालुका राजापूर, जेतळवडे गाव, पराडकर वाडीतील कु. श्रद्धा बाळु पराडकर हिचा कोकण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे कोकण सन्मान 2026 चे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठी अनेक कोकण कलाकारांनी सहभाग नोंदवला आणि आपली कला सादर केली.
श्रद्धाने 'सीता' या पात्रासाठी सहभाग घेतला होता. तिने सीता हे पात्र खूप सुंदर निभावले. श्रद्धाने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिच्या या कलेचा सन्मान म्हणून कोकण सन्मान पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तिच्यासाठी ही गोष्ट सन्मानास्पद आहे. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
July, 25 2026
*संवेदना फाउंडेशनतर्फे लाटवन पंचक्रोशी विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग उपकरणांचे वाटप, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश*
July, 25 2026
*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
July, 25 2026
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
July, 25 2026
*विकास हायस्कूल शहादा येथे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना दामिनी पथका बद्दल माहिती*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज