ताजा खबरे:
*तुळसवडे गावासाठी अभिमानास्पद बाब, पळसमकर वाडीचा सुपुत्र हितेश पळसमकर मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी रुजू*
*सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; सरपंचांच्या स्पष्ट भूमिकेची प्रशासनाकडे नोंद, निकालाकडे सर्वांचे लक्ष*
*संवेदना फाउंडेशनतर्फे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण सोहळा संपन्न*
*टेरवच्या सुहास कदम यांना 'ज्येष्ठ प्रशिक्षक - महिला गट' राज्य पुरस्कार प्रदान*
*राकेश टिकैत यांचे नवापूर (विसरवाडी) येथे जाहीर स्वागत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संवेदना फाउंडेशनतर्फे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण सोहळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संवेदना फाउंडेशनतर्फे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण सोहळा संपन्न*

  • Share:

*संवेदना फाउंडेशनतर्फे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण सोहळा संपन्न*
मंडणगड(प्रतिनिधी):-संवेदना फाउंडेशन संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव आणि वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे संवेदना  फाऊंडेशन संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवल्याबद्दल या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या सोहळ्यात दिव्यांग क्रिकेटर कु. सुधीर भोसले आणि धावण्याच्या 100 मीटर स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल
कुमारी. समृध्दी रामचंद्र सकपाळ, लाटवण हायस्कूलची विद्यार्थिनी हिचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेतर्फे इतरही उपक्रम घेण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) रमेश घडवले यांनी भूषवले. कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रतिभा पाटील आणि संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सदानंद चाळके प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे हितचिंतक तथा दापोली पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण लाड, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपाभियंता राम जाधव आणि जि. प. सदस्य प्रताप घोसाळकर उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे उपसभापती दिपक मालुसरे, ॲड. यश घोसाळकर, भारतीय सैनिक सचिन गायकवाड, भारत सरकारच्या खेळ व क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी विशाल काकडे आणि नाट्य दिग्दर्शक शैलेश फणसगावकर व रजनीकांत धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत घाडगे संजय शिंदे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सोहळ्यात मंडणगड तालुक्यातील कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय,‌ कर्मवीर दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालय कुंबळे, एस. पी.कॉलेज मंडणगड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, लालबहाधुर शास्त्री हायस्कूल दहागाव,लाटवण पांचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण, पनदेरी - पेवे पंचक्रोशी हायस्कूल, राजू गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगड,शहीद तुकाराम भोईटे हायस्कूल कुंबळे या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विशेष सन्मान म्हणून प्राचार्य सौ. प्रतिभा पाटील, मुख्यद्यापक बाबासाहेब हुलगे, उप मुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी व समाजसेवक लक्ष्मण रा.कदम यांचा करण्यात आला. सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सदानंद चाळके, अजय शिगवण, समीर म्हाबदी, नंदू निकम, प्रसाद पांचाळ, विकास चाळके, ओंकार चाळके, दिपक गुप्ता तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य अर्जुन हुल्लोळी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. पर्यावरण रक्षण आणि सामाजिक कार्यात तरुण पिढीचा सहभाग वाढवण्यासाठी फाउंडेशन नेहमीच कटिबद्ध राहील असा विश्वास अध्यक्ष विनोद सदानंद चाळके यांनी व्यक्त केला. या सोहळ्याला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तुळसवडे गावासाठी अभिमानास्पद बाब, पळसमकर वाडीचा सुपुत्र हितेश पळसमकर मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी रुजू*
July, 18 2026
*सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; सरपंचांच्या स्पष्ट भूमिकेची प्रशासनाकडे नोंद, निकालाकडे सर्वांचे लक्ष*
July, 18 2026
*संवेदना फाउंडेशनतर्फे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण सोहळा संपन्न*
July, 18 2026
*टेरवच्या सुहास कदम यांना 'ज्येष्ठ प्रशिक्षक - महिला गट' राज्य पुरस्कार प्रदान*
July, 18 2026
*राकेश टिकैत यांचे नवापूर (विसरवाडी) येथे जाहीर स्वागत*
July, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज