*पालवी प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुकास्तरीय भव्य वृक्ष लागवड स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालवी प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुकास्तरीय भव्य वृक्ष लागवड स्पर्धा*
*पालवी प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुकास्तरीय भव्य वृक्ष लागवड स्पर्धा*
राजापूर(प्रतिनिधी):-"झाडे लावा. भविष्य वाचवा!"
"हरित राजापूर. समृध्द राजापूर!" हे ध्येयवाक्य घेऊन पालवी प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुकास्तरीय सर्वात मोठी भव्य वृक्षलागवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात हरित क्रांती घडवून आणणे, ओसाड डोंगर हिरवे करणे, मातीची धूप रोखणे तसेच पावसाचे पाणी जिरवणे हे या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे सदर स्पर्धा ही महसुल गावानुसार होणार असून वृक्ष लागवड याच वर्षी केलेली असावी, वैयक्तिक लावलेली झाडे सुध्दा गाव म्हणून मोजली जाणार आहेत स्पर्धेत सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2026 असून 1 ते 15 सप्टेंबर 2026 दरम्यान झाडांची प्रत्यक्ष मोजणी केली जाईल दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून बक्षिस वितरणाची तारीख, वेळ व ठिकाण नंतर कळविण्यात येईल
वृक्ष लागवडीसाठी झाडांची वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार गुण दिले जाणार आहेत वड, पिंपळ यांना प्रत्येकी 10 गुण, बेल, काजरा, ओहळयांना प्रत्येकी 7 गुण, कडुलिंब, जांभूळ, सिताफळ, पोफनिस, आवळा, बोर, रायवळ आंबे, चिकू, पेरु, फणस, नारळ, अशोक यांना प्रत्येकी 2 गुण देण्यात आले आहेत स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला ₹15000 आकर्षक चषक, सन्मानपत्र



