ताजा खबरे:
*सवतकडयावर येणाऱ्या पर्यटकांचे मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठान‌तर्फे स्वागत आणि काळजी घेण्याचे केले आवाहन*
*पांगरीतील दिपक म्हादे या दृष्टीबाधित तरुणाला नॅब चिपळूणतर्फे स्वयंरोजगारासाठी कांस्य थाळी मसाजर भेट*
*पालवी प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुकास्तरीय भव्य वृक्ष लागवड स्पर्धा*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम*
*शहाद्यात शनिवारी शिवसेनेचा पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती विचार-विनिमय मेळावा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम*

  • Share:

*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी के मराठे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार तसेच पर्यवेक्षक टी. एन. पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्रमुख प्राध्यापक चंद्रकांत देसले हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींनी लोकसंख्या दिन साजरा करण्याची आवश्यकता या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्या दिनानिमित्त मार्गदर्शन केले. भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे तसेच सर्वात जास्त युवकांची संख्या असणारा सुद्धा हा  आपला देश आहे. त्यामुळे आपण पृथ्वीवर भार होण्यापेक्षा किमान एक कौशल्य आत्मसात करून देशाला मदतच केली पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत देसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गौरी बैरागी व आभार प्रदर्शन विज्ञान शाखेची विद्यार्थिनी चेतना हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंदांनी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सवतकडयावर येणाऱ्या पर्यटकांचे मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठान‌तर्फे स्वागत आणि काळजी घेण्याचे केले आवाहन*
July, 16 2026
*पांगरीतील दिपक म्हादे या दृष्टीबाधित तरुणाला नॅब चिपळूणतर्फे स्वयंरोजगारासाठी कांस्य थाळी मसाजर भेट*
July, 16 2026
*पालवी प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुकास्तरीय भव्य वृक्ष लागवड स्पर्धा*
July, 16 2026
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम*
July, 16 2026
*शहाद्यात शनिवारी शिवसेनेचा पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती विचार-विनिमय मेळावा*
July, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज