ताजा खबरे:
*शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
*शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार येथे  'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या आणि उद्योजक सहभागी होऊन त्यांच्याकडील 281 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कंपन्यांचा समावेश आहे: आयन मल्टिट्रेड (LLP), समशेरपूर
उज्वल ऑटो (टाटा), नंदुरबार
आकाश ऑटोमोटिव (महिंद्रा अँड महिंद्रा)धुळे, अस्तिमो इंडिया प्रा. लि. जळगाव, नवभारत फर्टिलायझर धुळे,
जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त
वाघ यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
July, 09 2026
*शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
July, 09 2026
*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्
July, 09 2026
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
July, 09 2026
*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*
July, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज