ताजा खबरे:
*शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
*शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू, फॉर्म न भरल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू, फॉर्म न भरल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता*

  • Share:

*मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू, फॉर्म न भरल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील सर्व मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रशासनामार्फत शहरात 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहकार्य न करणाऱ्या किंवा फॉर्म भरून न देणाऱ्या मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरोघरी जाऊन निवडणूक आयोगाने दिलेले गणना प्रपत्र (फॉर्म) भरणार आहेत. मतदारांनी या फॉर्मवर आपली अचूक माहिती भरून सोबत पासपोर्ट साईज फोटो लावणे बंधनकारक आहे. फॉर्मवर मतदाराची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या फॉर्मची एक प्रत मतदाराला दिली जाईल. ज्या मतदारांना हा फॉर्म कसा भरायचा याबाबत अडचण असेल, त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये 'बीएलओ' (BLO) चे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. मतदारांनी सोबत ‘दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि मतदान कार्ड’ घेऊन या कॅम्पमध्ये जावे. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांच्या मदतीने आपला फॉर्म भरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. "आपल्या कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत, त्यांनी आपले पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक माहिती देऊन घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. सर्व मतदारांनी आपले फॉर्म लवकरात लवकर भरून द्यावेत." असेही तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी, 3-नंदुरबार विधानसभा मतदार संघ, प्रदीप पवार यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहादा येथे विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीवरील तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
July, 09 2026
*शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
July, 09 2026
*‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्
July, 09 2026
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
July, 09 2026
*13 जुलै रोजी 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, 281 हून अधिक पदांसाठी होणार भरती*
July, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज