ताजा खबरे:
*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
*अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार,100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर*
*शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे*
*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*

  • Share:

*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
नवापूर(प्रतिनिधी):-सामाजिक बांधिलकी जपत खांडबारा परिसरातील उमरीपाडा,व मेहदिपाडा येथे दोन दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली असून त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हा सामाजिक उपक्रम धनंजय भरत गावित यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, उपचार तसेच दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन त्यांना इलेक्ट्रिक सायकलींची मदत करण्यात आली. या सायकलीमुळे त्यांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून त्यांना स्वतःच्या कामासाठी अधिक आत्मनिर्भरपणे वावरणे शक्य होणार आहे.
सायकली स्वीकारताना लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, "आमच्या दैनंदिन जीवनात या इलेक्ट्रिक सायकली अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. आमची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणाऱ्या आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो." यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे सांगत गरजू आणि वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना तसेच समाजातील दानशूर व्यक्तींची मदत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही स्वागत करत धनंजय भरत गावित यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी सरपंच दिपाली गावित गटनेते राजेंद्र अग्रवाल, माजी सरपंच अविनाश गावित, माजी सभापती राजेश गावीत, बापु चौधरी, प्रेम चौधरी, सनी
चौधरी, गोलु नाईक, दिव्यांग जिल्हाध्यक्ष देविदास ठक्कर, मेहदिपाडा, व उमरीपाडाचे ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
July, 02 2026
*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
July, 02 2026
*अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार,100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर*
July, 02 2026
*शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे*
July, 02 2026
*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
July, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज