ताजा खबरे:
*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
*अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार,100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर*
*शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे*
*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*

  • Share:

*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सी.ए. दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सी.ए .भाविका अग्रवाल व सीए अभिषेक शर्मा यांना या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. एकलव्य व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयातुन शिकून गेलेले व सी.ए परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी भाविका अग्रवाल व अभिषेक शर्मा तसेच महाविद्यालयातील प्रा. सी.ए. कृष्णा गांधी यांचा सत्कार या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉक्टर गिरीश पवार व प्राध्यापक प्रकाश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेला विशेष सीए डे केक सर्व मान्यवरांच्या हस्ते कापण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.ए. कृष्णा गांधी यांनी केले.प्रास्ताविकात गांधी यांनी कोणतेही यश मिळवायचे असेल तर प्रचंड मेहनत व स्व अध्ययन आवश्यक आहे असे विचार मांडले. तसेच भाविका व अभिषेक यांनी आमचा सी.ए प्रवास यावर स्वतःचे अनुभव कथन केले. भाविका अग्रवाल हिने कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेताना आपले ध्येय प्रथम ठरवून तो दृष्टिकोन स्वतःमध्ये निर्माण करणे व स्व अध्ययन करून आपले इच्छित साध्य करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभिषेकने सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास सगळ्या समस्या आपोआप सोडवता येतील असे आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांनी भाविका आणि अभिषेक यांना सी.ए. होण्यासाठी आपल्या अभ्यासाची दिशा कशी असावी व इतरही प्रश्न विचारले  या सर्व शंकांचे समाधान दोन्ही वक्त्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप व आभार महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश चौधरी यांनी केला. समारोपात विद्यार्थी मित्रांनो, यश नक्की मिळवा पण अपयश आले तर निराश होऊ नका. प्रचंड मेहनत करा. असे मार्गदर्शन प्रा. चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. सौ वर्षा घासकडबी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डी. के.मराठे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन करण्यासाठी गुरुजी, बहाद्या, वैष्णवी व राधिका या विद्यार्थ्यांची विशेष मदत झाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
July, 02 2026
*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
July, 02 2026
*अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार,100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर*
July, 02 2026
*शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे*
July, 02 2026
*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
July, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज