ताजा खबरे:
*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
*अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार,100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर*
*शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे*
*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*

  • Share:

*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासनाने राज्यातील वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच 'एचएसआरपी' (High Security Registration Plate - HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती, वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट नसल्यास परिवहन कार्यालयातील वाहनविषयक महत्त्वाची कामे केली जाणार नाहीत, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविल्याशिवाय परिवहन कार्यालयातील (RTO) खालील महत्त्वाची कामे केली जाणार नाहीत: वाहन हस्तांतरण (Transfer of Ownership)
नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे, फायनान्स बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र (Duplicate RC) मिळवणे, ना- हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी करणे, वाहनामध्ये कोणताही बदल करणे, परवाना नूतनीकरण (Permit Renewal) करणे
जुन्या परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व परवानाविषयक कामकाज, तसेच खाजगी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज यातून वगळण्यात आले आहे. दंडात्मक कारवाई!, ज्या वाहनधारकांनी 30 जून 2026 या अंतिम मुदतीपर्यंत आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली नाही, अशा वाहनांवर 1 जुलै 2026 पासून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खांडबाऱ्यात दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल*
July, 02 2026
*नवोदित लेखापालांचा वाणिज्य विद्यार्थ्यांसमवेत रंगला सुसंवाद नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात सीए दिन साजरा*
July, 02 2026
*अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार,100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर*
July, 02 2026
*शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांनी कुक्कुटपालन प्रकल्पासाठी अर्ज करावे*
July, 02 2026
*वाहनांना 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक, अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत*
July, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज