ताजा खबरे:
*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*
*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*

  • Share:

*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव राधाकृष्णवाडी येथील स्वयंभू जागृत, पुरातन, निसर्गसंपन्न व सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार  सोमवार दिनांक 15 जून रोजी मोठ्या दिमाखात  व उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त अभिषेक, होम हवन, श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, श्री राधाकृष्ण भजन मंडळाचे सुस्वर संगीत भजन, हरिपाठ, कीर्तन  व रात्री महाप्रसाद अश्या विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिरव्यागार निसर्गसंपन्न परिसरात वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन 2002 साली यापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला होता. नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करुन  सोमवार दिनांक 15 जून रोजी सदर  मंदिराचे उद्घाटन  सर्वश्री प्रतापराव शिंदे, अध्यक्ष रामवरदायिनी  देवस्थान ट्रस्ट, सूर्यकांत खेतले, सभापती पंचायत समिती चिपळूण, सौ. पूजा निकम, जिल्हा परिषद सदस्या, रत्नागिरी यांच्या व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. श्री खेर्डोबेश्वर  मंदिरात स्वयंभू शंकराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळं वेगळं समाधानही लाभते म्हणूनच श्रावण महिन्यात सदर मंदिरात अभिषेक करण्यासाठी गर्दी होत असते. श्री क्षेत्र टेरव गावातील खेर्डोबा, धोकटोबा व म्हसोबा ह्या पुरातन ठिकाणी देवदेवतांचा वावर आहे असे गावातील ज्येष्ठ  ग्रामस्थ आजही सांगत असतात.
महाराष्ट शासन, वन विभाग यांनी वन विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सेवा तसेच सामाजिक वनीकरण अंतर्गत विविध योजनांची माहिती डिजिटल स्क्रीनद्वारे उत्सवास उपस्थित असलेल्या ग्रामस्थाना दिली. देणगीदार, वर्गणीदार, हितचिंतक, सर्व ठेकेदार, मंडप डेकोरेटर, वायरमन, आचारी, राधाकृष्णवाडी भजन मंडळ व   सहकार्य करणारे  सर्व ज्ञात अज्ञात यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
मंदिर जीर्णोद्धाराची कामे मानसिंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे पार पाडून एक सुंदर, सुबक मंदिराची निर्मिती करण्यात आली. जीर्णोद्धार प्रसंगी सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल भाविक, पर्यटक, ग्रामस्थ यांचे सर्वश्री बजाजी कदम अध्यक्ष, राजेंद्र कदम चिटणीस व अक्षय सागवेकर खजिनदार, खेर्डोबेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती यांनी आभार व्यक्त केले आहेत.!!भावनिक नाती, भक्तीची साथ, खेर्डोबेश्वर मंदिरासाठी सर्वांची साथ.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
June, 17 2026
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
June, 17 2026
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
June, 17 2026
*टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न*
June, 17 2026
*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
June, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज