*कुणबी युवा मुंबईतर्फे 14 जून रोजी "संविधान जागर अभियान"*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी युवा मुंबईतर्फे 14 जून रोजी "संविधान जागर अभियान"*
*कुणबी युवा मुंबईतर्फे 14 जून रोजी "संविधान जागर अभियान"*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी युवा मुंबई - प्रचार, प्रसार विभाग यांच्या वतीने दि. 14 जून 2026 रोजी दु. 3 ते 7 या वेळेत "संविधान जागर अभियान" चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात संविधान प्रशिक्षक, संविधान प्रचारक आणि अभ्यासक ॲड निलेश खानविलकर सर मार्गदर्शन करणार आहेत. कुणबी ज्ञातीगृह (वाघे हाॅल) सेंट झेवियर्स रोड परळ पूर्व येथे होणाऱ्या संविधान जागर अभियानाला सर्वांनी या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन कुणबी युवा मुंबई प्रचार प्रसार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



