ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट, नागरिकांच्य समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट*
*गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट, सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली-अनंत विभूषित जगद्ग
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*

  • Share:

*पाळ्टोक धनगरवाडीला अखेर वीजपुरवठा सुर*
पाचल(प्रतिनिधी):-लांजा तालुक्यातील कोंडगे गावातील पाळ्टोक धनगरवाडी येथे गेले पाच दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने पाळ्टॊक धनगर वाडीतील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तेथील काही ग्रामस्थांनी संबंधित वायरमन व वीज विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्गम डोंगराळ भाग असल्यामुळे या समस्येकडे अपेक्षित लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पाळ्टोक धनगरवाडी येथील गंगाराम गोरे यांनी  सचिन बेर्डे यांची भेट घेऊन धनगर वाडीतील ग्रामस्थ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत सचिन बेर्डे यांनी तातडीने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्येची जाणीव करून दिली. तसेच वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत न झाल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही दिला. त्यानंतर काही तासांतच महावितरणचे अधिकारी, लाईनमन व त्यांच्या संपूर्ण पथकाने घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम हाती घेतले. अखेर अथक प्रयत्नांनंतर पाळ्टोक धनगरवाडीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सचिन बेर्डे यांचे आभार मानले. "नेतृत्व म्हणजे केवळ आश्वासने नव्हेत, तर सामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहणे," याची प्रचिती सचिन बेर्डे यांच्या कार्यातून आल्याची भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
"जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर धावून जाणारे नेतृत्व म्हणजे सचिन बेर्डे", अशी चर्चा सध्या परिसरात होत असून ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट, नागरिकांच्य समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
July, 14 2026
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट*
July, 14 2026
*गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट, सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली-अनंत विभूषित जगद्ग
July, 14 2026
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
July, 14 2026
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
July, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज