ताजा खबरे:
*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*
*वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी आरोग्य सल्ला जारी-आशा संघवी*
*'होम-बेस केअरगिव्हर' पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती-मंगेश वाघ*
*जिल्ह्यात 'एल निनो'मुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा इशारा,शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी-शंकर किरवे*
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*

  • Share:

*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*
मुंबई(प्रतिनिधी):-जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली.
आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पोलिसांना घरांसाठी ₹1768.08 कोटी मंजूर!*
May, 12 2026
*वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी आरोग्य सल्ला जारी-आशा संघवी*
May, 12 2026
*'होम-बेस केअरगिव्हर' पदांसाठी 3 हजार 500 जागांची मेगा भरती-मंगेश वाघ*
May, 12 2026
*जिल्ह्यात 'एल निनो'मुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा इशारा,शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी-शंकर किरवे*
May, 12 2026
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांना भेट देतील*
May, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज