ताजा खबरे:
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन*
*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
*शहादा येथे जनगणना प्रगणकांची मागणी Android 12 मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी*
*दुचाकींसाठी नवीन मालिका जाहीर, आकर्षक नंबरसाठी 4 मे पर्यंत अर्ज करावे- राहुल नलावडे*
*साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यातर्फे कै.अरविंद गोरुले स्मृती चषकाचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दुचाकींसाठी नवीन मालिका जाहीर, आकर्षक नंबरसाठी 4 मे पर्यंत अर्ज करावे- राहुल नलावडे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दुचाकींसाठी नवीन मालिका जाहीर, आकर्षक नंबरसाठी 4 मे पर्यंत अर्ज करावे- राहुल नलावडे*

  • Share:

*दुचाकींसाठी नवीन मालिका जाहीर, आकर्षक नंबरसाठी 4 मे पर्यंत अर्ज करावे-राहुल नलावडे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहनांसाठी एमएच -09-एटी  ही नवीन नोंदणी मालिका सुरू केली असून या मालिकेतील आकर्षक (VIP) आणि पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुकांनी 4 मे 2026 पर्यंत अर्ज करावे असे आवाहन सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल नलावडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. दुचाकी वाहनांसाठी 'MH 39-AT' ही मालिका 0001 ते 9999 या क्रमांकांसह उपलब्ध असेल. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकीसाठी विशेष किंवा 'उडते' क्रमांक हवे आहेत, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक शुल्काचा स्वतःच्या स्वाक्षरीचा धनादेश (Cheque) सीलबंद पाकिटात जमा करावा लागेल.
जर एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर त्या क्रमांकाचे वाटप लिलाव पद्धतीने केले जाईल. अशा परिस्थितीत: अर्जदारांना विहित शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनादेश सीलबंद पाकिटात द्यावा लागेल. ज्या अर्जदाराचा धनादेश सर्वाधिक रकमेचा असेल, त्याला तो विशिष्ट क्रमांक बहाल करण्यात येईल. इच्छुक वाहनधारकांनी आपले अर्ज 04 मे 2026 रोजी दुपारी 5-00 वाजेपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावे वेळेनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. जुनी मालिका संपल्यानंतर लगेचच ही नवीन मालिका कार्यान्वित केली जाईल, असेही सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नलावडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन*
May, 01 2026
*प्रकाशा येथील जि.प. शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान 2026-27 ची यशस्वी अंमलबजावणी*
May, 01 2026
*शहादा येथे जनगणना प्रगणकांची मागणी Android 12 मोबाईल उपलब्ध करून देण्याची मागणी*
May, 01 2026
*दुचाकींसाठी नवीन मालिका जाहीर, आकर्षक नंबरसाठी 4 मे पर्यंत अर्ज करावे- राहुल नलावडे*
May, 01 2026
*साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यातर्फे कै.अरविंद गोरुले स्मृती चषकाचे आयोजन*
May, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज