*साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यातर्फे कै.अरविंद गोरुले स्मृती चषकाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यातर्फे कै.अरविंद गोरुले स्मृती चषकाचे आयोजन*
*साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यातर्फे कै.अरविंद गोरुले स्मृती चषकाचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील साईनाथ क्रिडा मंडळ शेंबवणे (ओझरवाडी) यांच्यावतीने "कै. अरविंद गोरुले स्मृती चषक" भव्य नाईट हॅड लाॅक अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दि. 16,17 आणि 18 मे 2026 रोजी रात्री ठिक 8 वाजता साई स्टेडियम, शेंबवणे, पोस्ट पांगरे,ता. राजापूर येथे होणार आहे स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रु 11111 आकर्षक चषक जिवंत कोंबडी, द्वितीय, तृतीय अनुक्रमे रु 6024 आकर्षक चषक,रु 4024 व आकर्षक चषक याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सामनावीर यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे सेमीफायनलला हरणाऱ्या संघाना आकर्षक चषक तसेच विजेता, उपविजेता आणि तीन नंबर संघाला मेडल देण्यात येईल. स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी नरेश जुवळे - ९३२५४५०७३६, रुपेश आग्रे - ८८८८०३५९०१, निलेश बाणे - ७४४७८५०६२५, प्रमोद आग्रे - ९२२६२३८१७९, बाबु बाणे - ८९९९२४२६५८, हेमंत जुवळे - ९३२१८८४८२३, दिनेश कातकर - ७२०८३५०३०६, नितेश बाणे - ८०१०४७७५३६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



