ताजा खबरे:
*'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर सतर्क,चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश*
*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*
*जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ 04 मे रोजी, तक्रारींचे निवारण होणार-आशा संघवी*
*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*

  • Share:

*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*
नंदुरबार(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ शुक्रवार, 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, टोकरतलाव रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा मुख्य ध्वजवंदन सोहळा संपन्न होणार आहे, असे जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यातील मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता एकाच वेळी होणार आहे. या सोहळ्यात निमंत्रितांना उपस्थित राहता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 7-15 ते 9 या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय ध्वजवंदन समारंभ आयोजित करू नये. ज्या कार्यालयास अथवा संस्थेस स्वतःचे ध्वजवंदन करायचे आहे, त्यांनी ते सकाळी 7-15 पूर्वी किंवा 9 नंतर करावे. ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर नागरिक आणि सर्व सामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गोगटे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर सतर्क,चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश*
April, 28 2026
*1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन-धनंजय गोगटे*
April, 28 2026
*जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ 04 मे रोजी, तक्रारींचे निवारण होणार-आशा संघवी*
April, 28 2026
*अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ‘डिजिटल पाऊल’; मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व सेवा-दिपक बोरसे*
April, 28 2026
*पनीरच्या नावाखाली ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई-सपना पाटील*
April, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज