ताजा खबरे:
*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
*ABRSM संलग्न नंदुरबार येथे शिक्षक परिषदेतर्फे 'महारक्तदान शिबिर' उत्साहात संपन्न*
*नारी शक्ती मूलभूत सन्मानापासून स्वतःचे अवकाश*
*कृषि विभाग अॅक्शनमोडवर, जिल्ह्यात कृषि सेवा केंद्रांची झाडाझडती, जास्तीचा युरीया व डिएपी उचल केलेल्या शेतकऱ्यांची होत आहे पडताळणी, बोगस खरेदी करणाऱ्यांवर बसणार लगाम, आधारसह ईपॉस / अॅग्रीस
*के. आर. पब्लिक स्कुल ची इयत्ता 10 वी सी. बी. एस. ई. बोर्डचा परिक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम, इयत्ता 10 वी सी. बी. एस. ई. बोर्डचा परिक्षेत शाळेचा 100% निकाल*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आजिवलीतील श्री गणेश कोठारवाडी सेवा मंडळाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आजिवलीतील श्री गणेश कोठारवाडी सेवा मंडळाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम*

  • Share:

*आजिवलीतील श्री गणेश कोठारवाडी सेवा मंडळाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील श्री गणेश कोठारवाडी सेवा मंडळ गेली 21 वर्ष श्री गणेश मंदिर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्याप्रमाणे यंदाही भक्तांच्या सेवेसाठी हे मंडळ सज्ज झाले आहे.
उपरोक्त मंडळाच्या वतीने 5 मे रोजी सकाळी 9 वा. महागणेश यज्ञ करण्यात येणार आहे, दुपारी महाप्रसाद
व सायंकाळी पारंपरिक कार्यक्रमात 8 वाजता भक्तांसाठी नामांकित दशावतार नाटक व 11 वाजता पारंपारिक पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच 6 मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व भक्तांनी प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे तसेच सायंकाळी 8 वाजता, पारंपारिक ढोल वादन स्पर्धा व रात्री 11 वाजता पारंपारिक लावणी लोक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धेचे  प्रथम 11000 चषक, द्वितीय 6000 तृतीय 4000 अशी बक्षीसे देण्यात येतील तरी पालकी नृत्य, ढोल वादन या संघांनी आपली एन्ट्री पक्की करावी, तसेच लावणी कलाकारांनी सुद्धा आपली नावे नोंदवावी प्रथम येणाऱ्या 15 स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल.
गणेश भक्तांनी आणि कला प्रेमींनी या कार्यक्रमाचा भरभरून आस्वाद घ्यावा  सदर कार्यक्रम हे श्री गणेश मंदिर कोठारवाडी, आजिवली येथे उत्साहात साजरे होणार आहेत अधिक माहितीसाठी  चेतन राणे-7045749928 निलेश राणे-  9403260408 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
April, 15 2026
*ABRSM संलग्न नंदुरबार येथे शिक्षक परिषदेतर्फे 'महारक्तदान शिबिर' उत्साहात संपन्न*
April, 15 2026
*नारी शक्ती मूलभूत सन्मानापासून स्वतःचे अवकाश*
April, 15 2026
*कृषि विभाग अॅक्शनमोडवर, जिल्ह्यात कृषि सेवा केंद्रांची झाडाझडती, जास्तीचा युरीया व डिएपी उचल केलेल्या शेतकऱ्यांची होत आहे पडताळणी, बोगस खरेदी करणाऱ्यांवर बसणार लगाम, आधारसह ईपॉस / अॅग्रीस
April, 15 2026
*के. आर. पब्लिक स्कुल ची इयत्ता 10 वी सी. बी. एस. ई. बोर्डचा परिक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम, इयत्ता 10 वी सी. बी. एस. ई. बोर्डचा परिक्षेत शाळेचा 100% निकाल*
April, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज