*एमपीएससी (MPSC) परिक्षेत यश मिळवल्या बद्दल हितेश फळसमकर याचा सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एमपीएससी (MPSC) परिक्षेत यश मिळवल्या बद्दल हितेश फळसमकर याचा सत्कार*
*एमपीएससी (MPSC) परिक्षेत यश मिळवल्या बद्दल हितेश फळसमकर याचा सत्कार*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल मालाड स्थित स्थायिक असलेले राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावचे सुपुत्र कु. हितेश फळसमकर याचा अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ
शाखा मालाड, कांदिवली तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ मालाड कांदिवली शाखेचे खजिनदार सदाशिव फळसमकर यांचे चि. हीतेश फळसमकर हे सुपुत्र आहेत यास नुक त्याचा सत्कार अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे कार्याध्यक्ष मालाड कांदिवली शाखेचे मार्गदर्शक बळीराम कामतेकर, मालाड कांदिवली शाखेचे अध्यक्ष प्रदिप कडुु, कार्याध्यक्ष शिवराम कुळये, रमेश नाचणेकर,जाधव व समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



