ताजा खबरे:
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
*इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू-संतोष पैठणे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी जनसमुदाय, आदिवासी महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक समस्या, राज्यस्तरीय मागण्यांबाबत निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी जनसमुदाय, आदिवासी महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक समस्या, राज्यस्तरीय मागण्यांबाबत निवेदन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी जनसमुदाय, आदिवासी महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक समस्या, राज्यस्तरीय मागण्यांबाबत निवेदन
देण्यात आले. जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड मुद्दा, बिगर आदिवासींचे आदिवासीं मधील संभाव्य समावेशन विरोधात, 12520 पदे रिक्त घोषित करुन ती अनुशेष सह विशेष भरती मोहीम, छोटा संवर्ग बिंदू नामावली दुरुस्ती, व ईतर 25 मागण्यांच निवेदन नंदुरबार जिल्हा दोऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्ष दौलत दरोडा यांना देण्यात आले. शासनास याबाबत शिफारशी ठामपणे करु असे आश्वासन त्यांनी निवेदन कर्त्यांना दिले. त्यावेळी आदिवासी महासंघाचे अष्ट मंडळ अध्यक्ष अरविंद वळवी, महासंघाचे कृष्णा गावीत, आदिवासी न्याय हक्क अधिकार सुरक्षा समितीचे वासुदेव गांगूर्डे, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक भिमसिंग वळवी, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी कालूसिंग वळवी, साप्ताहिक माळमाथाचे पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
April, 10 2026
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
April, 10 2026
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
April, 10 2026
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
April, 10 2026
*इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू-संतोष पैठणे*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज