ताजा खबरे:
*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
*इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू-संतोष पैठणे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पद घेतले तर काम केले पाहिजे-प्रताप चव्हाण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पद घेतले तर काम केले पाहिजे-प्रताप चव्हाण*

  • Share:

*पद घेतले तर काम केले पाहिजे-प्रताप चव्हाण*
शहादा(प्रतिनिधी):-ज्येष्ठ नागरिक वयस्कर असतात. त्यांना सर्वांच्या मदतीची गरज असते. त्यासाठी जेष्ठ नागरिक संघाची निर्मिती सर्वत्र झाली आहे. संघ तयार झाला म्हणजे, पदे आली. पद स्वीकारले तर प्रामाणिकपणे व मेहनतीने काम केले पाहिजे. काम करताना कायद्याच्या वापर न करता प्रेम व नम्रता यांच्या वापर केला तर ते काम यशस्वी होते. असे उद्गार नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी काढले. प्रकाशा येथील केदारेश्वर तीर्थस्थानी प .प. दगा महाराज यांच्या आश्रमात नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष अॅड. गोविंद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण, उपाध्यक्ष मोहन चौधरी, तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. जे. डी. पाटील, प्रकाशा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, धुळे विभागीय संचालक रामजी पाटील, वडाळी महिला जेष्ठ नागरी संघाचा अध्यक्षा मीराबाई सोनवणे, तळोदा महिला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षा रशिलाबेन देसाई, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गजानन विसपुते, ज्येष्ठ नागरिक जिल्हा आरोग्य समितीचे संचालक के.डी. गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरुवात झाली. कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. नंतर प्रकाशा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, शहादा तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. जे.डी.पाटील , धुळे विभागीय संचालक रामजी पाटील यांनी  मनोगत व्यक्त केली. सभेला मणिलाल पाटील, आनंदराव विसपुते, भीमराव साळुंके, रतिलाल पाटील, रमेश पाटील, मार्तंड भामरे, राधेश्याम सोनार, रवींद्र मगरे, काशिनाथ चौधरी, तुकाराम लांबोळे, शकुंतलाबाई पाटील, आशाबाई चव्हाण, गुलाबराव पाटील, रघुनाथ बेलदार, मंगल चौधरी व शहादा, मंदाणा, वडाळी, म्हसावद, नंदुरबार, तळोदा, प्रकाशा, लोणखेडा येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात जेष्ठ नागरिक के.डी. गिरासे यांनी जिल्हा सभेची ध्येय, उद्दिष्टे यांचे स्पष्टीकरण केले. नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी नंदुरबार जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी घोषित केली. त्या कार्यकारणीस सर्वानुमते मते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात अॅड. गोविंद पाटील म्हणाले, मी वडिलांची प्रेरणा घेऊन या आश्रमात सर्वांची सेवा केली आहे, सेवा करत असताना समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. ते मी प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आज मी वयाच्या 87 वर्षी सुद्धा सर्व कामे स्वावलंबनाने करतो. आपण सुद्धा स्वावलंबनाने जीवन जगा असा संदेश त्यांनी शेवटी दिला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न*
April, 10 2026
*शिवसेनेची बी.के.सी येथील अदानी इलेक्ट्रिकल कंपनीवर धडक*
April, 10 2026
*झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? 'युवा क्रांती'कडून दप्तर जप्तीची मागणी 15 वा वित्त आयोग व पेसा निधीच्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेत धडक*
April, 10 2026
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने, बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार*
April, 10 2026
*इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू-संतोष पैठणे*
April, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज