ताजा खबरे:
*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन
*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*
*जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे-सुनंदा पाटील*
*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
*जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा होणार-सुंदरसिंग वसावे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*

  • Share:

*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ओ.एफ. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड स्पर्धे मध्ये एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स तसेच गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले आहेत.
इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये इयत्ता 5 वी मध्ये हेतल रवींद्र बेडसे इयत्ता 6 वी मनस्वी कल्पेश तांबोळी व जयदीप कमलाकर माळी इयत्ता 7 वी मध्ये अथर्व गणेश अचिंतलवार व आयुष रवींद्र शिरसाळे, इयत्ता 9 वी मध्ये सोहम कैलास पाटील,  इयत्ता 10 वी मध्ये अर्णव गौरीशंकर धुमाळ व इयत्ता 11 वी मधील अक्षरा उदय साळी, कृष्णाली दीपक बिर्ला आणि अक्षरा राजेश भोई या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. या विद्यार्थ्यांची  लेव्हल 2 साठी देखील निवड झालेली होती. तसे इयत्ता 5 वी मधूगुंजन
रणवीर राजपूत, प्रणाली विजयसिंग इशी, सावनी मिलिंद जाधव, खुशी मनोजकुमार पाटील, निधी बिपिन पाटील, हेतल रविंद्र बेडसे, सान्वी प्रविण पाटील, जिया फातिमा अन्सार शेख, स्वरांगी यशवंत कोकणी, हर्षदा सुनील सूर्यवंशी, आरव गौरिशंकर धुमाळ, सिद्धार्थ गणेश लावंडे, इयत्ता 6 वी मधून मनस्वी 
कल्पेश तांबोळी, हर्षवर्धन मनोज राजपूत, श्रवण सुनील धुळे, हिमांशू गणेश सूर्यवंशी, माही सुबोध चौधरी, यशराज भुषण वाघ, जयदीप कमलाकर माळी, ईशिता अमृत धनगर, इयत्ता 7 वी मधून अथर्व गणेश अचिंतलवार, राजनंदिनी शैलेश सोनवणे, आयुष रविंद्र शिरसाळे, लक्ष्मी विठ्ठल धनगर, निर्भिष अतुल अग्निहोत्री, वरद योगेश व्यास, अर्णव आत्माराम महाले, इयत्ता 8 वी मधून केतकी सुनील पाटील, निधी राकेश पाटील, लक्ष्मीकांत विश्वास गायकवाड, हर्षल अमरसिंग पवार, निखिल भगवान पाटील, स्पर्श विनोद मराठे, इयत्ता 9 वी मधून सोहम कैलास पाटील, ध्रुव प्रफुल राजपूत, तेजस्विनी शरद भदाणे, इयत्ता 10 वी मधून आदित्य जयसिंग वसावे, अर्णव गौरीशंकर धुमाळ, जिग्नेश योगेश मराठे, इयत्ता 11वी व 12 वी मधून यामिनी अनिल वळवी, अक्षरा उदय साळी, कृष्णाली दीपक बिर्ला, धनश्री नारायण सोमवंशी, निकिता योगेश भाई जगताप, अक्षरा राजेश भोई, चैतन्य सुबोध जावरे, देवांशी मुकेश जोशी, उन्नती प्रभाकर पाटील, पायल अंबालाल पाटील, जानवी हर्ष गावित, जानवी योगेश सूर्यवंशी, तेजस्विनी युवराज एंडाईत, एकता किशोर गायकवाड, दर्शना जगदीश गावित या विद्यार्थ्यांनीही गोल्ड मेडल ऑफ एक्सेलेंस  संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर, माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक  डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी ज्येष्ठ शिक्षक  वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, गणित मंडळाचे प्रमुख कल्पेश तांबोळी, जयश्री खैरनार, राजेश वळवी, नितीन  पाटील, सुवर्णा गिरासे, सुयोग शिंपी, सुदर्शन चोळके,  प्रदीप वाघ, विशाल पाटील, राहुल भावसार, राकेश बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग शिंपी यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन
April, 07 2026
*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*
April, 07 2026
*जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे-सुनंदा पाटील*
April, 07 2026
*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
April, 07 2026
*जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा होणार-सुंदरसिंग वसावे*
April, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज