ताजा खबरे:
*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन
*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*
*जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे-सुनंदा पाटील*
*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
*जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा होणार-सुंदरसिंग वसावे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*

  • Share:

*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम निवासी शाळा, नंदुरबार येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
प्रवेश अर्जांचे वाटप व स्वीकृती:
इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, खामगाव रोड, नंदुरबार येथून प्राप्त करून घ्यावेत. अर्जांचे वाटप आणि स्वीकृती 8 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) केली जाईल. प्रवेशासाठी मुख्य अटी व शर्ती:
पात्रता: विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा (ST) असावा. वयोमर्यादा: बालकाचा जन्म 01 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील असावा. उत्पन्न मर्यादा: पालकाचे वार्षिक उत्पन्न 01 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी आर्थिक वर्ष 2025-26 चा उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. नोकरी: विद्यार्थ्याचे पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत, तसे हमीपत्र द्यावे लागेल. आवश्यक कागदपत्रे:
अर्जदारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे: विद्यार्थ्याचा जातीचा दाखला.
विद्यार्थी किंवा पालकाचा रहिवासी दाखला. बालकाचा जन्माचा दाखला.
विद्यार्थ्याचे 2 अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो. विद्यार्थी आणि आई-वडील यांचे आधार कार्ड. दारिद्र्यरेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक व दाखला. पालक मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र.
पालकांनी मुदतीत अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच चुकीची माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द केला जाईल याची नोंद घ्यावी, असे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या मुख्यापकांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्टचे आयोजन
April, 07 2026
*गणित ऑलिंपियाडमध्ये एकलव्य विद्यालयाचे उज्ज्वल यश*
April, 07 2026
*जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे-सुनंदा पाटील*
April, 07 2026
*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*
April, 07 2026
*जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा होणार-सुंदरसिंग वसावे*
April, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज