ताजा खबरे:
*अक्कलकुवा शहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संजय साळवे उपाध्यक्ष प्रमोद बागले तर सचिवपदी लक्ष्मण साळवे*
*दुर्ग श्री मृगगड संवर्धन मोहीमेत सहभागी होण्यासाठी आवाहन*
*“एक सही, हजारो आवाज! देवरुख आगार वाचवण्यासाठी संगमेश्वर तालुका सज्ज*
*गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने जोतिबाच्या पुजारी बांधवांना समर्थन पत्र*
*नरसी येथे भाजपा स्थापनेचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने जोतिबाच्या पुजारी बांधवांना समर्थन पत्र*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने जोतिबाच्या पुजारी बांधवांना समर्थन पत्र*

  • Share:

*गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने जोतिबाच्या पुजारी बांधवांना समर्थन पत्र*
मुंबई(प्रतिनिधी):-4 एप्रिल रोजी गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष नवल शेवाळे, कार्याध्यक्ष रविंद्र गुरव, उपाध्यक्ष राजाराम गुरव, खजिनदार सुरेश गुरव, ठाणे शहर अध्यक्ष दिवाकर गुरव, आंबा गावचे आंबेश्वर देवस्थानचे पुजारी रामचंद्र गुरव आणि इतर पदाधिकारी यांनी 22 मार्च रोजी जोतिबाच्या देवस्थान परिसरात गैरवर्तनाबाबत पुजारी बांधवांची भेट घेतली व सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की मंदिर परिसरात हाणामारी होताना पोलिस प्रशासन आणि व्यवस्थापन नियोजन समिती तेथील सुरक्षा रक्षक कोठे होते.?
प्रशासनाने स्वतः चे अपयश झाकण्यासाठी गुरव पुजारी समाजाला टार्गेट केले जात आहे तरी जोतिबाच्या कुळाचार धार्मिक विधी करण्यासाठी पुजारी बांधवांच्या घरी उतरणारे भाविकांनीच पुजाऱ्यांची सत्य बाजू मांडण्यासाठी सहकार्य करावे.
असे गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष श्री नवलजी शेवाळे यांच्या वतीने  आवाहन करण्यात आले. जोतिबाच्या परीसरात जवळपास 700 पुजारी बांधव आहेत आणि प्रत्येक घरात महाराष्ट्र - कर्नाटकातून भाविक - भक्त कुलाचारांचे धार्मिक विधी करण्यासाठी ह्या गुरव पुजारींच्या घरी नैवेद्य -शिधा घेऊन येतात त्यांच्या आदरातिथ्य येथील गुरव पुजारी मनोभावे करीत आले आहेत त्या प्रत्येक भाविक भक्तांनी आपल्या पुजारींचे समर्थन  पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांपर्यत पोहोचवावे असे प्रतिष्ठानतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा शहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संजय साळवे उपाध्यक्ष प्रमोद बागले तर सचिवपदी लक्ष्मण साळवे*
April, 07 2026
*दुर्ग श्री मृगगड संवर्धन मोहीमेत सहभागी होण्यासाठी आवाहन*
April, 07 2026
*“एक सही, हजारो आवाज! देवरुख आगार वाचवण्यासाठी संगमेश्वर तालुका सज्ज*
April, 07 2026
*गुरव विकास प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने जोतिबाच्या पुजारी बांधवांना समर्थन पत्र*
April, 07 2026
*नरसी येथे भाजपा स्थापनेचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न*
April, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज