ताजा खबरे:
*नंदुरबारात सर्रास सुरू अवैध व्यवसायाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबत,ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक यांना निवेदन*
*समस्त गुजर नाभिक समाज विभाग शहादा यांची सर्वसाधारण सभा व देवी उत्सव उत्साहात संपन्न*
*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*
*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबारात सर्रास सुरू अवैध व्यवसायाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबत,ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक यांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबारात सर्रास सुरू अवैध व्यवसायाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबत,ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक यांना निवेदन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरात सर्रास सुरू असलेल्या सट्टा, जुगार व अंमली पदार्थ व्यवसायाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निवेदन ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना देण्यात आले आहे. नंदुरबार शहरामध्ये सध्या सट्टा, जुगार व मादक पदार्थांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर व बिनधास्तपणे सुरू आहे. बस स्टैंड परिसर, जळका बाजार, अमृत चौक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी खुलेआम सट्टा व जुगार चालत असून, अंमली पदार्थांचीही सर्रास विक्री सुरु आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा प्रकारे उघडपणे बेकायदेशीर व्यवसाय सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठिकाणी छापेमारी करून कठोर कार्रवाई करावी व नंदुरबार शहरातील सट्टा, जुगार व अंमली पदार्थ व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा. तसेच, यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, निवेदनावर नंदुरबार पालिकेचे गटनेता व प्रतोद नगरसेवक सैय्यद रफत हुसेन सदाकत हुसेन, नंदुरबार पालिकेचे स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सदस्य नगरसेवक आरिफ इस्माईल पिंजारी, आरिफ मोहम्मद सय्यद, मुक्तार बेग, मिर्झा, हाफिज अब्दुल पठाण, मलक जकारिया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबारात सर्रास सुरू अवैध व्यवसायाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याबाबत,ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक यांना निवेदन*
April, 03 2026
*समस्त गुजर नाभिक समाज विभाग शहादा यांची सर्वसाधारण सभा व देवी उत्सव उत्साहात संपन्न*
April, 03 2026
*नंदुरबार येथील एस ए चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम*
April, 03 2026
*हातिवले टोल नाक्यावर राजापूर तालुकावासियांना टोल माफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*
April, 03 2026
*खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची 4 एप्रिल रोजी यात्रा*
April, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज