ताजा खबरे:
*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
*विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहील रुग्णालय यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबीर*
*6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन- जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
*सातबारा आणि नकाशांमधील विसंगती दूर होणार, शहादा तालुक्यातील 5 गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवड-विजय सवडदकर*
*मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते,बोरझर येथे 30मधपाळांना साहित्याचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते,बोरझर येथे 30मधपाळांना साहित्याचे वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते,बोरझर येथे 30मधपाळांना साहित्याचे वाटप*

  • Share:

*मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर  यांच्या हस्ते,बोरझर येथे 30मधपाळांना साहित्याचे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या संकल्पनेतून राज्यातील 10 गावांची ‘मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर (ता. नवापूर) या गावाची निवड करण्यात आली असून, 27 मार्च 2026 रोजी प्रशिक्षित 30 लाभार्थ्यांना मध संकलन साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर  यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
रोजगार आणि पर्यटनाची सांगड,
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती बाविस्कर म्हणाल्या की, “मधाचे गाव या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. केवळ मध उत्पादनच नव्हे, तर पर्यटन क्षेत्रातही यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील”. ठाकरे यांनी बोरझरच्या वनसंपत्तीचे कौतुक करत हा उद्योग वाढवण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे नमूद केले. प्रशिक्षण आणि साहित्य वाटप, बोरझर, उकळापाणी व प्रतापपूर येथील 30 मधपाळांची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. या लाभार्थ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पूर्ण झाले होते. या कार्यक्रमात या सर्वांना आधुनिक मध साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना योजनेमुळे मिळालेला अनुभव आणि प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले.
महिलांसाठी विशेष प्रयत्न, कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या सौ. कातू गावीत यांनी महिला वर्गासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्याची विनंती केली, तसेच कर्ज प्रकरणांसाठी बँकांच्या सहकार्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. सरपंच सौ. रुंधा गावीत यांनी मधपाळांनी हे कौशल्य इतरांनाही शिकवावे, असे आवाहन केले.
सामूहिक सुविधा केंद्र आणि सेल्फी पॉईंट, यावेळी श्रीमती बाविस्कर व ठाकरे यांनी गावात उभारण्यात येणारे सामूहिक सुविधा केंद्र, ‘मधुबन’ आणि ‘सेल्फी पॉईंट’च्या जागेची पाहणी केली. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सविस्तर माहिती रुपेश पाटील यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गंवादे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
March, 30 2026
*विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहील रुग्णालय यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबीर*
March, 30 2026
*6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन- जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
March, 30 2026
*सातबारा आणि नकाशांमधील विसंगती दूर होणार, शहादा तालुक्यातील 5 गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवड-विजय सवडदकर*
March, 30 2026
*मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते,बोरझर येथे 30मधपाळांना साहित्याचे वाटप*
March, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज