ताजा खबरे:
*महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाच्या विभागीय अध्यक्षपदी गिरीश गावित*
*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
*विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहील रुग्णालय यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबीर*
*6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन- जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
*सातबारा आणि नकाशांमधील विसंगती दूर होणार, शहादा तालुक्यातील 5 गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवड-विजय सवडदकर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहील रुग्णालय यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबीर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहील रुग्णालय यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबीर*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-हनुमान जयंती उत्सवानिमित्त  शुक्रवार 3 एप्रिल 2026 सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हनुमान नगर, कुर्ले चाळ, श्रद्धानंद रोड, सर्विस रोडच्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई -57 येथे भव्य वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात विविध प्रकारच्या खर्चिक आजारांच्या शस्त्र क्रियांसाठी योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देणे. यामध्ये अँजिओग्राफी, बायपास शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, हिप व गुडघ्याच्या शस्त्रक्रिया, मोफत अँजिओप्लास्टी, मेंदूतील शस्त्रक्रिया, थायरॉइड एब्लेशन, केमो थेरपी, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, वाल्व शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, वैरिकोस व्हेन उपचार, रेडिएशन थेरपी, आणि सर्व सामान्य शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. विशेष सुविधा मेडिकल पॉलिसी अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला, जनरल आरोग्य तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी, SPO2 तपासणी, मोफत डोळे चाचणी, आणि कमी किमतीत चष्मा वितरण. होणार आहे. आजारांच्या बाबतीतच वैद्यकीय उपचार शिबिराचा लाभ घेण्यासाठी पिवळा / केशरी / पांढरा रेशन कार्ड आणि आधार कार्ड (महाराष्ट्र राज्य) आवश्यक आहे. हे शिबिर विनामूल्य असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजय बाईत यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाच्या विभागीय अध्यक्षपदी गिरीश गावित*
March, 30 2026
*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
March, 30 2026
*विलेपार्ले येथील संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि सेव्हनहील रुग्णालय यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबीर*
March, 30 2026
*6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन- जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी*
March, 30 2026
*सातबारा आणि नकाशांमधील विसंगती दूर होणार, शहादा तालुक्यातील 5 गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवड-विजय सवडदकर*
March, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज