ताजा खबरे:
*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
*पाणी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*करी रोड, मुंबई येथील गोदरेज मैदानावर ‘सह्याद्री मार्लेश्वर मारळ चषक 2026’ उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*करी रोड, मुंबई येथील गोदरेज मैदानावर ‘सह्याद्री मार्लेश्वर मारळ चषक 2026’ उत्साहात संपन्न*

  • Share:

*करी रोड, मुंबई येथील गोदरेज मैदानावर ‘सह्याद्री मार्लेश्वर मारळ चषक 2026’ उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-करी रोड येथील गोदरेज मैदानावर, श्री मार्लेश्वर मारळ क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित, आणि मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती संलग्न, ‘श्री सह्याद्री मार्लेश्वर मारळ चषक 2026’ ही भव्य क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत विविध भागांतील संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, क्रीडाप्रेमींसाठी रोमांचक सामने सादर केले. अंतिम सामन्यात कर्णधार प्रमोद धावडे यांच्या उत्कृष्ट कर्णधार रणनीतीने आणि सुमित रेवाळे आणि अनिरुद्ध यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत श्री मार्लेश्वर मारळ क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले.
कोकण सुपुत्र मुंबई नगरसेवक सचिन पडवळ यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक - श्री मार्लेश्वर मारळ क्रिकेट संघ, द्वितीय क्रमांक - श्री राजकोजी रेवाळेवाडी आंगवली, तृतीय क्रमांक - श्री आई शिंब्रादेवी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ, ओझरे बुद्रुक,चतुर्थ क्रमांक - श्री सांबा कांडकरी कासार कोळवण क्रिकेट संघ या संघातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच  मालिकावीर - सुमित रेवाळे, उत्कृष्ट फलंदाज -  रणजीत पवार, उत्कृष्ट गोलंदाज - दिपक शेळके,
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - अभिजीत पांचाळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत वैयक्तिक पारितोषिके पटकावली
स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते, यशस्वी आयोजनासाठी आयोजक, स्वयंसेवक, पंच, तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल, आयोजकांनी सहभागी सर्व संघांचे मनःपूर्वक आभार मानले असून, विजेत्या संघांचे अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
March, 25 2026
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
March, 25 2026
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
March, 25 2026
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
March, 25 2026
*पाणी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार*
March, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज