ताजा खबरे:
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
*पाणी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार*
*करी रोड, मुंबई येथील गोदरेज मैदानावर ‘सह्याद्री मार्लेश्वर मारळ चषक 2026’ उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर नंदुरबार येथे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन अंतर्गत, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रमाणपत्र वितरण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर नंदुरबार येथे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन अंतर्गत, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रमाणपत्र वितरण*

  • Share:

*शा.ज.नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर नंदुरबार येथे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन अंतर्गत, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रमाणपत्र वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-3 डिसेंबर 2025 रोजी  शाळेत मॅथ्स ओलंपियाड (IMO) ची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत एकूण 261 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी,
इयत्ता 1 ली च्या वर्गातून सानवी रामचंद्र तांबोळी, सिद्धी सुनील पाटील, वंश शिवराम पाडवी, हर्ष अनिल नाईक, पार्थवी पाहुबा राजपूत, इयत्ता 2 री च्या वर्गातून आदेश धनंजय बेडसे,
रोनक प्रवीण अहिरे, आराध्या बालाजी लांडोरे, प्रज्ञा गणेश ठाकरे, रोनक राजपाल पाडवी, इयत्ता 3 री च्या वर्गातून 
रिधान सचिन वळवी, रूणाल अर्जुन मराठे, दर्शना सरदार पटले, प्रतुक्षा कैलास राठोड, तेजल अमरचंद डाबी, 
अवनी हितेश वसईकर, राजेश्वरी जितेंद्र बागुल, 
श्रावणी कैलास पाटील, इयत्ता 4 थी च्या वर्गातून 
रसिका स्वप्नील सोनार, आरोही गणेश वडवी,
आदर्श नरेंद्र पवार, 
साई राकेश महिरे,
रितिका ज्योतीलाल राठोड, गीत राकेश कुमावत, वैभव दिनकर वसावे,
अर्णव गणेश बडगुजर, प्राजक्ता अशोक पवार,
यश मच्छिंद्र माळी, 
मृदल संदीप शिरसाठ अशा एकूण 29 विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर  सुवर्णपदक व प्रमाणपत्र पालकांचा उपस्थितित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या गुणगौरव कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुहासिनी नटावदकर, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. के. चौधरी, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे  मुख्याध्यापक डी. के. मराठे एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ. गिरिश पवार  उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व 232 सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक सुनील खैरनार व शिक्षक श्रीराम मगर यांना (SOF) तर्फे विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम मगर व निलेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक हेमकांत धनगर  व आभार प्रदर्शन अनिल खलाणे  यांनी केले. एकलव्य विद्यालयाच्या गणित मंडळाचे अध्यक्ष कल्पेश तांबोळी व नितीन पाटील यांचा मार्गदर्शनातून सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
March, 25 2026
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
March, 25 2026
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
March, 25 2026
*पाणी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार*
March, 25 2026
*करी रोड, मुंबई येथील गोदरेज मैदानावर ‘सह्याद्री मार्लेश्वर मारळ चषक 2026’ उत्साहात संपन्न*
March, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज