ताजा खबरे:
*छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सव उत्साहात, कु. हिना पाडवी हिचा द्वितीय क्रमांक*
*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
*माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात, अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*वाठार येथील बस डेपोसाठी कडक उन्हाळ्यात प्रवाशांसाठी पाणपोई सप्रेम भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सव उत्साहात, कु. हिना पाडवी हिचा द्वितीय क्रमांक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सव उत्साहात, कु. हिना पाडवी हिचा द्वितीय क्रमांक*

  • Share:

*छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सव उत्साहात, कु. हिना पाडवी हिचा द्वितीय क्रमांक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले. या स्पर्धेत तब्बल 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कु. हिना पाडवी हिने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांकाचा बहुमान पटकावला. हिनाने आदिवासी संस्कृतीची ओळख जपणारे लुगडे व पारंपरिक दागिने परिधान करण्यामागील शास्त्रीय व नैसर्गिक कारणे अत्यंत प्रभावीपणे परीक्षकांसमोर मांडली. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे परीक्षण मुक्ता काकडे, अर्चना तर्फे, रोहित सोनवणे आणि प्रतीक भामरे यांनी केले. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्पर्धकांचे कौशल्य योग्य पद्धतीने मूल्यमापन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश गावित (सहाय्यक नाशिक), नगरसेवक मनोज रांगोळी, विलास कोरडे व विनायक भालेराव यांची मान्यवर उपस्थिती लाभली. या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन गोंडवाना समाज, संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा अभिमान जपण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. कु. हिना पाडवी हिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, अशा यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते.
हिना पाडवी हिच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल झाले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक महोत्सव उत्साहात, कु. हिना पाडवी हिचा द्वितीय क्रमांक*
March, 24 2026
*बनावट दारु बनविणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकुण 1 लाख 52 हजार 304 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*
March, 24 2026
*इकळीमाळ जि. प. प्रा. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास आय एस ओ नामांकन प्राप्त*
March, 24 2026
*माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात, अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
March, 24 2026
*वाठार येथील बस डेपोसाठी कडक उन्हाळ्यात प्रवाशांसाठी पाणपोई सप्रेम भेट*
March, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज