ताजा खबरे:
*ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे 22 मार्चला मुडागड महोत्सवाचे आयोजन*
*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त, एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*

  • Share:

*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
रायगड(प्रतिनिधी):-मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव-इंदापूर दरम्यान रखडलेल्या कामाबाबत जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी माणगाव आणि इंदापूर बायपासची पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यात आली.
माणगाव बायपासच्या कामाबाबत ठेकेदारांनी सांगितले की कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या नाहीत तर 31 मेपर्यंत बायपासची किमान एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या काम सुरू असून ते वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार ठेकेदारांनी व्यक्त केला. मात्र इंदापूर बायपासचे काम अजूनही प्रतीक्षेतच आहे. काही कारणांमुळे या ठिकाणी अपेक्षित गतीने काम सुरू झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
तसेच 'कोलेटी' येथील काम सध्या पूर्णपणे बंद असल्याचेही पाहणी दरम्यान निदर्शनास आले. हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्याची मागणी जनआक्रोश समितीने केली आहे. मुंबई–गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून त्यामुळे कोकणातील नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि ठेकेदारांनी कामाला गती देऊन हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा जनआक्रोश समितीने व्यक्त केला. सदर निरीक्षण व पाहणी मोहिम दौरा जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव, कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार, उपाध्यक्ष अमोल चव्हाण  आणि सल्लागार अरविंद तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे 22 मार्चला मुडागड महोत्सवाचे आयोजन*
March, 18 2026
*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
March, 18 2026
*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
March, 18 2026
*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*
March, 18 2026
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त, एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा*
March, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज