*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
मंडणगड(प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनानिमित्त मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या श्रीमती दिप्ती दिनेश जाधव यांनी कुंबळे अंगणवाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून दिलेले योगदान, प्रामाणिकपणे केलेली सेवा व केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती वैदेही रानडे यांच्या शुभहस्ते नुकताच आदर्श आंगणवाडी सेविका पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याप्रसंगी पंचक्रोशीमध्ये श्रीमती दिप्ती जाधव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.