ताजा खबरे:
*ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे 22 मार्चला मुडागड महोत्सवाचे आयोजन*
*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त, एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*

  • Share:

*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*
मंडणगड(प्रतिनिधी):-तालुक्यातील शेवरे गावातील प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी जागृत देवी वरदान देवीचा शिमगा उत्सव उत्साहात पार पडला फाल्गुण महिन्यातील दुसऱ्या होळीच्या दिवशी गावदेवी वरदान देवीची ढालकाठीची सहा दिवस गावोगावी मिरवणूक काढण्यात आली  गावोगावी भक्तगणांनी वरदान देवीच्या ढालकाठीचे दर्शन घेतले  सुवासनींनी देवीचे खणा नारळाने ओटी भरली आठव्या होळीच्या दिवशी ढालकाठीला वाजत गाजत शेवरे गावात आणली गेली सतत दोन दिवस गावात शिमगा उत्सव साजरा करण्यात आला आपली गावदेवी गावात आल्याने संपूर्ण गावभर आनंदाचे वातावरण पसरले होते महिलांनी  ढालकाठीला खांद्यावर वाजत गाजत स्वागत केले. ढाल काठीला उभी हातावर घेऊन नाचवीताना बघण्यासाठी आजूबाजूच्या खेडेगावातील भक्त जणांची अपार गर्दी झाली शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांनी 100 टक्के उपस्थिती लावली खास आकर्षण म्हणजे यावर्षी वरदान देवीच्या नावे प्रसिद्ध झालेले यूट्यूब वरील गाणे गावा गावातून गाजले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे 22 मार्चला मुडागड महोत्सवाचे आयोजन*
March, 18 2026
*मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर बायपासची जनआक्रोश समितीकडून पाहणी*
March, 18 2026
*मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान*
March, 18 2026
*"शेवरे गावातील शिमगा उत्सव उत्साहात साजरा*
March, 18 2026
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त, एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा*
March, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज