ताजा खबरे:
*खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*
*माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा*
*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*
*कोंडतिवरे शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
*कोळदा गावात आप मूळ धर्म सतीपती आरती पूजन व व्यसन मुक्ती मेळावा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नारी शक्तीच्या जागर. नारी शक्ती नारी सन्मान. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाखापुर येथील माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नारी शक्तीच्या जागर. नारी शक्ती नारी सन्मान. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाखापुर येथील माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम*

  • Share:

*नारी शक्तीच्या जागर. नारी शक्ती नारी सन्मान. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाखापुर येथील माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयातील  मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून नारी शक्ती नारी सन्मान तसेच नारी शक्तीच्या जागर या स्तुत्य उपक्रमातून लाखापूर गावातील शैक्षणिक सामाजिक राजकीय कुटुंबीय कर्तव्य बजावणाऱ्या  महिलेच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार सन्मान कार्यक्रमाचे आयोजन माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. आराध्य दैवत  देवमोगरा माता, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाप्रसंगी सर्वच शैक्षणिक सामाजिक राजकीय कौटुंबिक क्षेत्रात निडरपणे कर्तव्य बजावणाऱ्या त्यागमूर्ती महिलांचे व्यासपीठावर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करून औक्षण करण्यात आले. तसेच भेटवस्तू देत शाल श्रीफळ अर्पण करून महिला भगिनींच्या सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी कुटुंब सांभाळत विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष  महिलांबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण क्षेत्रात महिलांचे भरीव योगदानाबाबत महिलांच्या कार्यांना उजाळा करून देत स्त्री एक आई बहीण सखी सासु लेक असे सारेच विविध रूपांबद्दल भूमिका सांगितली. उपशिक्षक मंगल पावरा यांनी आजची शिक्षण व्यवस्था तसेच शिक्षणामध्ये महिलांचे हातभार याविषयी अनमोल माहिती करून दिली. त्यानंतर अमृता सरदार ठाकरे यांनी स्त्री आपल्या जीवनामध्ये काय करू शकते तसेच स्त्री अबला नाही तर सबला असून वार नाही तर तलवार आहे. याबाबत स्त्रियांना उद्बोधन केले. अंगणवाडी शिक्षिका सुनिता  पवार यांनी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाबद्दल माहिती दिली.
यावेळी अंगणवाडी क्रमांक एक अंगणवाडी सेविका श्रीमती सुनिता सुरत्या पवार व मदतनीस ममता दिलीप ठाकरे यांच्या सत्कार सन्मान मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी केला. तसेच अंगणवाडी क्रमांक दोन अंगणवाडी सेविका सौ लक्ष्मी सागर नाईक व मदतनीस दुर्गा दीपक नाईक यांच्या सत्कार सन्मान उपशिक्षक संजय पाटील यांनी केला. अंगणवाडी क्रमांक तीन अंगणवाडी सेविका श्रीमती मंजुळाबाई सायसिंग पाडवी व मदतनीस मुन्नीबाई सुभाष नाईक यांच्या सत्कार सन्मान उपशिक्षक मंगल पावरा यांनी केला. तसेच लाखापुर माध्यमिक विद्यालयातील मदतनीस सौ रविता चुनीलाल ठाकरे व
सौ संगीता अशोक ठाकरे यांच्या सत्कार उपशिक्षक अनिल भामरे यांनी केला. तसेच आशा कर्मचारी सौ संगीताबाई दिलीप राहसे
सौ ललिता अमरसिंग नाईक यांच्या सत्कार उपशिक्षक मंगल पावरा यांनी केला. त्यानंतर अमृता सरदार ठाकरे यांचा सत्कार उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी केला. तसेच आरोग्य सेविका ताईबाई इंदास ढोढरे यांच्या सत्कार सन्मान विनोद राणे यांनी केला. समाजसेविका अक्काबाई मधुकर नाईक आणि मोनिका संतोष ठाकरे यांच्या सत्कार सन्मान उपशिक्षिका सुवर्णा कोळी यांनी केला.
याप्रसंगी गावातील राजकीय शैक्षणिक कौटुंबिक सामाजिक क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच यावेळी अंगणवाडी क्रमांक एक येथील अंगणवाडी सेविका सुनीता सुरत्या पवार यांनी माध्यमिक विद्यालय लाखापुर च्या वतीने घेण्यात आलेला उपक्रमाबद्दल धन्यवाद मानले यावेळी सर्व महिलांच्या सन्मान सत्कार केल्याबद्दल समाजसेविकेचे डोळे पाणावले होते. सूत्रसंचालन उपशिक्षक अनिल भामरे तर आभार मंगल पावरा यांनी मानले. स्तुत्य उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, फिरोजअली सय्यद, चांदो पाडवी, सुवर्णा  कोळी, विजय पवार, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*
March, 09 2026
*माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा*
March, 09 2026
*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*
March, 09 2026
*कोंडतिवरे शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
March, 09 2026
*कोळदा गावात आप मूळ धर्म सतीपती आरती पूजन व व्यसन मुक्ती मेळावा*
March, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज