ताजा खबरे:
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*

  • Share:

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*       

नांदेड(प्रतिनिधी):-अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा नांदेड व सकल ब्राह्मण महासंघ च्या संयुक्त विद्यमाने मौंज कर्म महत्त्वाचे असल्यामुळे समाजातील विविध अडचणीचा विचार करून सामूहिक मौंज मेळावा दि. 3 एप्रिल 2026 ला करण्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली. 
अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा नांदेड सामूहिक मुंज मेळाव्याचे हे चौथे वर्ष आहे. मागील तिन्ही सामूहिक मौंजी विधीपूर्वक, हौसेने, व उत्साहात संपन्न झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळी झाली की मौंज मेळावा केव्हा आहे अशी विचारणा समाजातील काही कुटुंबीयांकडून सुरू होते. ब्राह्मण समाजात काही कुटुंबाकडे मनुष्य बुळ नाही तर काही कुटुंबांकडे पैसा नाही. अशी परिस्थिती असली तरी मौंज हे कर्म करणे आवश्यकच असते. समाजाच्या अशा बाबीचा विचार करून अखिल भारतीय बहुभाषिक  ब्राह्मण महा  संघाने व सकल ब्राह्मण समाजाच्या विचाराने व सहकार्याने सामूहिक मौंज मेळावा घेण्याचे ठरवले. व हे चौथे वर्ष आहे .यावेळी सामुहिक मौंज मेळावा दि 3 एप्रिल 2026 रोजी साई लाॅन्स मालेगाव रोड नांदेड येथे संपन्न होणार आहे. या मेळाव्यात बटूंच्या नोंदणी 25 मार्च पर्यंत करणे आवश्यक आहेत. या नोंदी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर 9403744449 महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष   सौ. सरला शेष, मराठवाडा संघटक सखाराम कुलकर्णी 7972951502 , संघटक प्रा. रमाकांत जोशी चिखलीकर 9881524065, सचिव दत्तात्रय पारखे, सतीश गुरू  पोतदार, जगदीश  कुंटूरकर यांचे कडे नोंदणी करावी. व 25 तारखेला नोंदणी मुदत संपल्यानंतर बटूंच्या  पालकांची बैठक घेऊन मौंज कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी समाजातील जास्तीत जास्त ब्रह्म बंधूंनी जास्तीत जास्त बटूंची नोंदणी करावी. असे आवाहन मौंज मेळाव्याच्या आयोजकांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
March, 07 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
March, 07 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
March, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज