ताजा खबरे:
*सपना अरविंद कुपेकर-घुणकीकर जिद्द,परिश्रम आणि प्रामाणिकसेवेतून घडलेला प्रेरणादायीप्रशासकीय प्रवास*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*

  • Share:

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे  विविध स्पर्धेचे आयोजन* 
शहादा(प्रतिनिधी):-प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सायन्स फोरमतर्फे 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. डॉ. हरीश गणेश नेमाडे, प्रा. डॉ. राकेश दयाराम तळेले धनाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फैझपूर यांच्या हस्ते करण्यात आले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. राठोड उपस्थित  होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स फोरमतर्फे सायन्स क्विझ, पॉवरपॉईंट व पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरण घेण्यात आले.
याप्रसंगी प्रा. डॉ. हरीश गणेश नेमाडे म्हणाले की विद्यार्थांनी उत्तम दर्जाचे पोस्टर व पीपीटी तयार केले, यावरून त्यांच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. विद्यार्थांनी सध्या येणाऱ्या विषयावर अभ्यासकरून त्या संदर्भातील वैज्ञानिक संकल्पना पोस्टर्स, शोधनिबंधाच्या माध्यमातून मांडायला पाहिजेत तरच यातून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्ट्या समृद्ध व्हायला मदत होईल, असे प्रतिपादन केले.             
कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष विज्ञान ते एम. एस्सी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पॉवरपॉईंट सादरीकरणात 16 विद्यार्थ्यांनी व 20 पोस्टर प्रदर्शन करीता 34 विद्यार्थ्यांनी व आंतरविद्याशाखीय सामान्य विज्ञान प्रश्नमंजुषा परीक्षेत 148 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंतरविद्याशाखीय सामान्य विज्ञान प्रश्नमंजुषेत गिरासे योगेश कोमलसिंग प्रथम, मराठे पंकज प्रवीण व पाटील रोशनी संजय द्वितीय, मालचे रोहित बिजू तृतीय तसेच चित्ते धीरज विजय व मोरे अनमोल उत्तम उत्तेजनार्थ राहिला.
पॉवरपॉईंट सादरीकरणात तृतीय वर्ष भौतिकशास्त्रची कुलकर्णी आकांक्षा संदीप प्रथम, तृतीय वर्ष रसायनशास्त्रचा उमेश पाटील द्वितीय, तृतीय वर्ष रसायनशास्त्रची मुस्कानबानो झुल्फिकार अली तृतीय व द्वितीयवर्षाची अंजली धनराज वाघ ही उत्तेजनार्थ राहिली. पोस्टर प्रदर्शनात तृतीयवर्ष रसायनशास्त्रचा पाडवी रुम्मल्या रंगल्या प्रथम, एम. एस्सी रसायनशास्त्रची उत्कर्षा ठाकरे द्वितीय, द्वितीयवर्ष वनस्पतीशास्त्रचा प्रभु संजय जाधव व सोहल पठाण तृतीय तसेच द्वितीय वर्ष भौतिकशास्त्रची सय्यद मिनाझ मोअज्जम व सय्यद उज्मा मोअज्जम तसेच प्रतीक्षा जे. पानपाटील व राजेश्री पी. गिरासे हे उत्तेजनार्थ राहिले. पॉवरपॉईंट व पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून पीएसजीव्हीपी संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. अ. जी. बेलदार व प्रा. डॉ. वाय. एच. वासू यांनी काम पहिले. प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. पदार्थविज्ञान विषयाचे प्रमुख व सायन्स फोरमचे समन्वयक डॉ. बी. वाय. बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचा परिचय करून दिला. पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरणचे समन्वयक प्रा. डॉ. अ. व्ही. पाटील तर पॉवरपॉईंट सादरीकरणाचे समन्वयक प्रा. डॉ. जी. ए. पडघन यांनी केले. तांत्रिक बाब प्रा. डॉ. एस. एस. ईशी, प्रा. डॉ. एस. डी. खैरनार, प्रा. डॉ. आर. बी.मराठे,  प्रा. डॉ. के. एल. पाटील सरांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु संजय जाधव व संस्थेचे समन्वयक संजय राजपुत यांनी कौतुक केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सपना अरविंद कुपेकर-घुणकीकर जिद्द,परिश्रम आणि प्रामाणिकसेवेतून घडलेला प्रेरणादायीप्रशासकीय प्रवास*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
March, 07 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
March, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज