ताजा खबरे:
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कै. यशवंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ 90 बेल वृक्षांचे रोपवाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कै. यशवंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ 90 बेल वृक्षांचे रोपवाटप*

  • Share:

*कै. यशवंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ 90 बेल वृक्षांचे रोपवाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुका विधायक समितीचे सचिव कैलासवासी नानासाहेब यशवंतराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या वयाच्या 90 वर्षांच्या स्मरणार्थ संस्थेमार्फत 90 बेल वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली. दिनांक 7 मार्च 2026 रोजी आयोजित उत्तरकार्याच्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पी. एस. सोनवणे यांनी या उपक्रमाची माहिती देऊन समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राम रघुवंशी, मनोज रघुवंशी, बी के पाटील तसेच यशवंत देवराम पाटील यांचे नातेवाईक, आप्तेष्ट व नंदुरबार तालुका विधायक समितीचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी बेल वृक्षाची रोपे घेऊन त्यांची लागवड व संवर्धन करावे, हीच कैलासवासी नानासाहेब यशवंतराव पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी यशवंतराव पाटील यांचे चिरंजीव गुलाबराव पाटील व शिवाजीराव पाटील यांनी संस्थेचे आभार मानले. वृक्षरोप वाटप उपक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. एन. डी. नांद्रे यांनी केले.
कवठे, ता. साक्री (जि. धुळे) - समाजात रूढ झालेल्या उत्तरकार्याच्या खर्चिक व अनिष्ट प्रथांना पर्याय म्हणून कैलासवासी यशवंतराव पाटील यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मातृ-पितृ आचार्य श्रुती जागरण सेवाभावी संस्था, कवठे यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील यांनी कुटुंबातील सदस्यांच्या सहभागातून संस्थेची स्थापना केली असून संस्थेचे सदस्य दरवर्षी सामाजिक कार्यासाठी 11000 रुपयांची देणगी देतात. या निधीतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
March, 07 2026
*जागतिक महिला दिन 8 मार्चसाठी विशेष लेख, महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस*
March, 07 2026
*व्हिसा कायदा, राज्याचे नागरिकत्व कायदा, या मागण्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती आता मंत्रालयावर मोर्चा काढणार*
March, 07 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघ व सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने 3 एप्रिल ला सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन*
March, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज