ताजा खबरे:
*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती)उत्सव उत्साहात साजरा*
*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
*राजापूर तालुक्यातील केळवडेतर्फे गांगोदेव प्रसन्न चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*

  • Share:

*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
दापोली(प्रतिनिधी):-गतवर्षी महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझी वसुंधरा अभियान 4.0 चा निकाल जाहीर झाला तेव्हा संपूर्ण कोकण विभागातील (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर) पाच जिल्ह्यांमधून दापोली तालुक्यातील आदर्श गाव ग्रामपंचायत विरसईने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा (₹50 लाख) पुरस्कार मिळवला होता. आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे! माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर झाला असून ग्रामपंचायत विरसईने पुन्हा कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामध्ये सरपंच मनोरमा राणे, उपसरपंच विद्यार्थी जाधव, ग्रामविकास अधिकारी विरेश कदम, मार्गदर्शक दिनेश राणे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच विरसई जनसेवा मंडळ (मुंबई/ग्रामीण)चे सर्व पदाधिकारी, विरसई जनसेवा महिला मंडळचे पदाधिकारी, विरेश्वर विद्यालय विरसई येथील विद्यार्थी- शिक्षक व कर्मचारीवर्ग, जि.प. आदर्श मराठी शाळेतील विद्यार्थी -शिक्षक, अंगणवाडी सेविका - मदतनीस तसेच आदर्श गाव विरसईतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांचे हे एकत्रित यश आहे.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विरसई गावाने उभा केलेला आदर्श संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी आहे. अशी माहीती विरसई जनसेवा मंडळ रजि.मुंबईचे सचिव सुरेश बेटकर यांनी दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
February, 19 2026
*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
February, 19 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती)उत्सव उत्साहात साजरा*
February, 19 2026
*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
February, 19 2026
*राजापूर तालुक्यातील केळवडेतर्फे गांगोदेव प्रसन्न चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा*
February, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज