ताजा खबरे:
*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती)उत्सव उत्साहात साजरा*
*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
*राजापूर तालुक्यातील केळवडेतर्फे गांगोदेव प्रसन्न चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूरच्या पूर्व भागातील पाचल की रायपाटण,'अप्पर तहसील'चा प्रश्न अद्याप अधांतरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूरच्या पूर्व भागातील पाचल की रायपाटण,'अप्पर तहसील'चा प्रश्न अद्याप अधांतरी*

  • Share:

*राजापूरच्या पूर्व भागातील पाचल की रायपाटण,'अप्पर तहसील'चा प्रश्न अद्याप अधांतरी*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्याचा पूर्व भाग, जो सह्याद्रीच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागात वसलेला आहे. तिथे स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या मागणीला पर्याय म्हणून अप्पर तहसील कार्यालय देण्याच्या हालचाली गेल्या वर्षी प्रशासकीय पातळीवर झाल्या होत्या. मात्र वर्ष झाले तरी कार्यालयाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही परिणामी दुर्गम भागातील जनतेची कार्यालयाची प्रतिक्षा कायम आहे. राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून या तालुक्यातील पाचल व रायपाटण आणि आसपासची गावे राजापूर तालुक्यापासून सुमारे 30 ते 40 किमी अंतरावर आहेत. महसुली व इतर शासकीय कामांसाठी या भागातील नागरिकांना पूर्ण दिवस खर्च करुन शहरात यावे लागते. पावसाळ्यात आणि दुर्गम भागात दळणवळणाची साधने कमी असल्याने वृध्द, शेतकरी आणि विद्यार्थी यांचे प्रचंड हाल होतात. ही गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र तालुका किंवा किमान अप्पर तहसील व्हावे अशी मागणी जोर धरत आहे. पाचल- रायपाटण चढाओढ आणि प्रशासकीय अहवाल अप्पर तहसील कार्यालय नेमके कुठे व्हावे यावरून पाचल रायपाटण या दोन प्रमुख गावात चढाओढ सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षी प्रांताधिकारी
प्रांताधिकारी डॉ जास्मिन यांनी दोन ठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांची मते जाणून घेतली होती. दोन्ही गावांनी आपापल्या बाजू मांडल्या आणि सोयीसुविधांचा दावा केला. प्रांताधिकाऱ्यांनी हा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठवून आता वर्षे पूर्ण झाले तरीही शासन स्तरावरून अप्पर तहसीलच्या ठिकाणाबाबत कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. प्रस्ताव धूळखात, राजकारण की तांत्रिक अडचण? प्रशासकीय अहवाल सादर होऊनही निर्णय का रखडला आहे. असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. प्रस्तावित तालुक्यात राजापूरसह‌ शेजारच्या लांजा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील काही गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि गावागावांतील चढाओढ यामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा लालफितीत अडकला की काय अशी भिती व्यक्त होत आहे. संभाव्य तालुक्यातील सामाविष्ट गावे, राजापूर तालुक्यातील गावे ओझर, कोळवणखडी, पाचल, ठिकाणकोंड, सौंदळ, परटवली, ओशिवळे, बागवेवाडी, तुळसवडे, आडवली, जांभवली, मोरोशी, हातदे, ताम्हाणे, चव्हाणवाडी, मूर, करक, तळवडे, जवळेथर, केळवली, आजिवली, मठ, सावडाव, वाळवड, काजिर्डा, कोळंब, हातदे, पांगरीखुर्द, येरवड, तुळसवडे, येळवण, सोलिवडे, जांभलवाडी, धामणपे, निखरेवाडी, परुळे, झर्येवाडी, हरळ, पाचल-पेठवाडी, वैभववाडी, तालुका तिरवडे, नेर्ले, हेत, उपळे, मोरवडे,
लांजा तालुका व्हेळ, कुरंग, कोंडगे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.टी.पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*
February, 19 2026
*जी टी पाटील महाविद्यालयात एनएसएस व विद्यार्थी विकास विभाग कडून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची शपथ उपक्रम संपन्न*
February, 19 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती)उत्सव उत्साहात साजरा*
February, 19 2026
*माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर आदर्श गाव विरसई पुन्हा कोकण विभागात प्रथम*
February, 19 2026
*राजापूर तालुक्यातील केळवडेतर्फे गांगोदेव प्रसन्न चषक भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा*
February, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज