*मंगल बाजार व्यापारी संघटनेतर्फे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मंगल बाजार व्यापारी संघटनेतर्फे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप*
*मंगल बाजार व्यापारी संघटनेतर्फे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील मंगळ बाजार परिसरातील मारुति शॉपिंग सेंटर मंगल बाजार व्यापारी संघटनेतर्फे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले होते. यावेळ राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सोबत नंदू भोई, विशाल पाटील, पंकज पाटील, सोनू माळी, पावबा माळी, चंदू पाटील, रवींद्र महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.