*नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन*
*नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक दंडपाणेश्वर मंदिरावर महाशिवरात्री निमित्ताने सोमवारी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत शिवपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर दुसऱ्या दिवशी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, दंडपाणेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने दिली आहे, तरी या महाप्रसाद भंडाऱ्याच्या कार्यक्रमास नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दंडपानेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे.