ताजा खबरे:
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
*याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमास, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे-आशा संघवी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमास, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे-आशा संघवी*

  • Share:

*श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमास, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे-आशा संघवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई येथील समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासिन व भगत नामदेव परंपरा समाज या समाजबांधवांची बैठक समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य प्रेमसिंग चव्हाण, अशासकीय सदस्य भावेशकुमार पवार, युवराज चव्हाण, रणजित चव्हाण, पुरुषोत्तम चव्हाण, जितेंद्र पवार, किशोर राठोड, केसरसिंग नायक, प्रेम चव्हाण, रामसिंग राठोड, शिवाजी चव्हाण, दयालसिंग सरदार, जिगरसिंग सरदार, प्रताप नायक, सुदर्शन चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी खारघर येथील कार्यक्रमात समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन समन्वय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संघवी यांनी यावेळी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
February, 13 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
February, 13 2026
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
February, 13 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
February, 13 2026
*याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
February, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज