ताजा खबरे:
*16 जानेवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-मंगेश वाघ*
*महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026, 16 जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन-निबांजी पाटील*
*19 जानेवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-संजय पाटील*
*ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम, गावातून घडणार महिला उद्योजक*
*जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, मराठा युवा मंच व नवजीवन व्यायाम शाळेतर्फे, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त, प्रतिमापुजनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026, 16 जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन-निबांजी पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026, 16 जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन-निबांजी पाटील*

  • Share:

*महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026, 16 जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन-निबांजी पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक निबांजी पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश एमएसएमई (MSME) क्षेत्राला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे हा असून एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम आणि उद्योगाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.    जिल्ह्यातील जास्तीत जास्त निर्यातक्षम उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*16 जानेवारीला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-मंगेश वाघ*
January, 14 2026
*महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026, 16 जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन-निबांजी पाटील*
January, 14 2026
*19 जानेवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-संजय पाटील*
January, 14 2026
*ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम, गावातून घडणार महिला उद्योजक*
January, 13 2026
*जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, मराठा युवा मंच व नवजीवन व्यायाम शाळेतर्फे, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त, प्रतिमापुजनाचा कार्यक्रम उत्सवात संपन्न*
January, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज