*उगवते तारे सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणक क्रिडा मंडळ हातदेतर्फे 24 जानेवारी पासून 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उगवते तारे सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणक क्रिडा मंडळ हातदेतर्फे 24 जानेवारी पासून 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव*
*उगवते तारे सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणक क्रिडा मंडळ हातदेतर्फे 24 जानेवारी पासून 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील हातदे येथील उगवते तारे सामाजिक, सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या वतीने गेली 37 वर्ष अविरतपणे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात कार्य केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई, ठाणे परिसरातील खेळाडू व प्रेक्षकांना कायम पर्वणी असलेल्या 38 वा क्रिडा महोत्सवा अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शनिवार 24 व रविवार 26 जानेवारी 2026 या कालावधीत भव्य 'टेनिस क्रिकेट स्पर्धांचे' नियोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु. 25000 व चषक, द्वितीय क्रमांकासाठी रु. 15000 व चषक, तृतीय क्रमांक विजेत्याला रु. 7000 व चषक तसेच शिस्तबद्ध संघ, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व त उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे सदर स्पर्धा तांबटीचा माळ स्टेडियम हातदे येथे खेळवली जाणार आहे या स्पर्धेमध्ये इच्छुक संघांना आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी सुजित चव्हाण - ८१०८१७४७०२, मंगेश चव्हाण - मंडळाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा.