ताजा खबरे:
*धुळे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर-मधुरा सूर्यवंशी*
*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये, 6 वी ते 9 वी प्रवेशासाठी पूर्व परिक्षा अर्ज भरण्यास सुरुवात-अनिल मंगळे*
*अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाहनाचा लिलाव-दत्तात्रय जाधव*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन-मेजर निलेश पाटील*
*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर*

  • Share:

*राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026  रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.
अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली –मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड –वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.
मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धुळे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर-मधुरा सूर्यवंशी*
January, 09 2026
*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये, 6 वी ते 9 वी प्रवेशासाठी पूर्व परिक्षा अर्ज भरण्यास सुरुवात-अनिल मंगळे*
January, 09 2026
*अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या वाहनाचा लिलाव-दत्तात्रय जाधव*
January, 09 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन-मेजर निलेश पाटील*
January, 09 2026
*रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम*
January, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज