*नंदुरबार शहरात JEE / NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी के. आर. पब्लिक स्कुल तर्फे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहरात JEE / NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी के. आर. पब्लिक स्कुल तर्फे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*
*नंदुरबार शहरात JEE / NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी के. आर. पब्लिक स्कुल तर्फे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुलने आयोजित केलेल्या JEE / NEET करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. राजकुमार आडकर असुन त्यांना 10 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असुन ते कॅरीयर कोच व एम. बी. बी. एस. समुपदेशक म्हणून प्रसिध्द आहेत.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने JEE / NEET सेमिनार 11 जानेवारी 2026 वार रविवार, ठिकाण कन्यादान मंगल कार्यालय, अहिंसा चौक नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सत्राचा लाभ घ्यावा.
इयत्ता 5 वी ते 9 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी JEE / NEET Foundation संदर्भातील मार्गदर्शन सत्राचे आयोजन आहे.वेळ सकाळी.10 ते 12 तसेच इयत्ता 10 वी व 11 वी मधील वैद्यकिय व अभियांत्रिकी (इंजिनीयर) प्रवेश प्रक्रिया घेणाऱ्या साठी दुपारी 1 ते 2 या वेळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.व इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या तसेच पुन्हा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी पालकांसाठी प्रवेश देण्याच्या संदर्भात पालकांसाठी वेळ दुपारी 2 ते 4 आयोजित करण्यात आले आहे तरी सत्राचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी
डॉ. अरुण फोंडे MD (Forensics medicine, Che. IT Date Analysis & Career Making Guidance)
डॉ. सतीश बागुल (Physics faculty) K R Public School, 7507265409.
विरल सोनार (SRO) K R Public School, 9420931034.
संतोष कुलकर्णी (Manager) K R Public School, 9637473511.



