*धुळे येथे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते साक्री तालुक्याच्या माजी सभापती सौ प्रतिभा सूर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश केला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे येथे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते साक्री तालुक्याच्या माजी सभापती सौ प्रतिभा सूर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश केला*
*धुळे येथे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते साक्री तालुक्याच्या माजी सभापती सौ प्रतिभा सूर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश केला*
धुळे(प्रतिनिधी):-धुळे येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते साक्री तालुक्याच्या माजी सभापती सौ प्रतिभा पंकज सूर्यवंशी व माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य उत्तम देसले, काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला असून यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे व माजी आमदार आमदार कुणाल ब
पाटील धुळेचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने, महामंत्री विजय चौधरी, धुळे जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे, मा. जिल्हाअध्यक्ष बबन चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, साक्री तालुक्याचे आदिवासी आघाडीचे इंजि. मोहनराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.