*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे बालिका दिवस कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे बालिका दिवस कार्यक्रम संपन्न*
*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे बालिका दिवस कार्यक्रम संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीरा सीताराम राहासे तर प्रमुख पाहुणे उमेश पाटील व ग्रामपंचात सदस्या सौ.वंदना खर्डे ह्या होत्या. सूत्रसंचालन विद्यार्थिनी योगिता डूमकुल हिने केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केले. विलास मगरे यांनी सावित्री बाई यांचा जीवनकार्य विषयी मार्गदर्शन केले. राजेंद्र ढोढरे यांनी बालिका दिवसाचे महत्व विषद केले. तुकाराम भील यांनी सावित्रीबाईचे समाजकार्य या विषयावर मार्गदर्शन केले. आभार पंकज खेडकर यांनी मानले. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.