ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
*तळवे येथील 'जय बलराम शेतकरी गट' ठरला 'ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट' पुरस्काराचा मानकरी*
*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धा*
*भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार*
*कु यो.ई.म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर ता. तळोदा जि. नंदूरबार येथे बालिकादिन साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मेंदीपाडा जि.प. शाळेत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा’ अभियानास उत्साहात प्रारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मेंदीपाडा जि.प. शाळेत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा’ अभियानास उत्साहात प्रारंभ*

  • Share:

*मेंदीपाडा जि.प. शाळेत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा’ अभियानास उत्साहात प्रारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील खांडबारा केंद्र अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंदीपाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती "लेक वाचवा लेक शिकवा अभियान" बालिका दिन कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या अभियानाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यशवंती कोकणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये लता गावित, प्रकाश गावित, अलका गावित, सुरेखा कोकणी, सुशीला कोकणी, रंजीत वळवी, अंगणवाडी सेविका रंजना बागुल, प्रियंका कोकणी, मुख्याध्यापिका नलिनी पवार, शिक्षिका प्रतिभा गायकवाड, कुंदा पाडवी तसेच शिक्षक गोपाल गावित आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमती प्रतिभा गायकवाड यांनी  “विद्या हे धन आहे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून;
तिचा साठा जयापाशी, आहे तो खरा धनवान” या ओळींमधून शिक्षणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, अज्ञान, अनिष्ट रूढी व परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या समाजात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात असताना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाची वक्रदृष्टी स्वीकारून मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा भक्कम पाया घातला. त्यांच्या या महान कार्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. राज्यातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख व्हावी व त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभियान 3 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद नंदुरबारचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यावेळी शिक्षक गोपाल गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळाबाह्य मुलींना मुख्य प्रवाहात आणणे, स्थलांतरित पालकांच्या मुलींच्या शिक्षणाची हमी देणे, मुलींमध्ये आत्मविश्वास, तार्किक विचार, शारीरिक क्षमता व सृजनशीलता वाढविणे तसेच विशेष शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी करणे, या उद्देशाने या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या महान उद्देशाने शिक्षणाची चळवळ सुरू केली, तोच उद्देश केंद्रस्थानी ठेवून बालिका दिन ‘लेक शिकवा, लेक वाचवा’ अभियानांतर्गत विविध शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
January, 03 2026
*तळवे येथील 'जय बलराम शेतकरी गट' ठरला 'ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट' पुरस्काराचा मानकरी*
January, 03 2026
*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त निबंध स्पर्धा*
January, 03 2026
*भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार*
January, 03 2026
*कु यो.ई.म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर ता. तळोदा जि. नंदूरबार येथे बालिकादिन साजरा*
January, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज