*ग्रामपंचायत चित्तवी व आडसपाडा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडी बांधकाम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत चित्तवी व आडसपाडा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडी बांधकाम*
*ग्रामपंचायत चित्तवी व आडसपाडा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडी बांधकाम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर तालुक्यातील ग्राम पंचायत चित्तवी व आडसपाडा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडी बांधकाम करण्यात आले. सदर बाधकाम ऑक्टोबर 25 अखेर पूर्ण करण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यांचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अंगणवाडी च्या सर्व भिंतीवर रंगकाम करून, संपूर्ण शैक्षणिक माहिती मराठी व इंग्रजीमध्ये एकदम सोप्या भाषेत रंगकाम करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थी अंगणवाडी 100% उपस्थिती राहत आहे. आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या सुद्धा प्रसन्न वातावरणात चांगले शिक्षण देत आहे, पूर्णपने डिजिटल अंगणवाडी झाली असून, मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे अंगणवाडी मिळत असते व लहान बालकांना शाळेत येण्याची सवय लागते. तेथील सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि ग्राम पंचायत अधिकारी यांना गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर शुभेच्छा दिल्या आहेत.



